-: त ाप :- सदरचा द त हा न दणी कायदा १९०८ अंतगत असले या नयमातील तरतुद ंनुसारच न द यास दाखल कलेला आहे . द तातील संपूण मजकूर न$पादक %यि'त, सा(ीदार, ओळखदार व द तासोबत जोडले या कागदप/ांची स0यता दो1ह प(कारांनी तपासल आहे . द ताची स0यता/वैधता कायदे शीर बाबींसाठ6 द त न$पादक प(कार व कबुल धारक हे जबाबदार राहतील. द तऐवाजासोबत जोडलेल कागदप/े, कुलमुख0यार धारक %य'ती, ओळखदार, सा(ीदार इ0याद बनावट आढळून आ यास याची संपूण जबाबदार न$पादकांची राह ल. महारा$; न दणी नयम १९६१ मधील नयम ४४ नुसार सदर>या द तऐवजाची वैधता तपास याची जबाबदार न दणी अ?धका@यांची नाह . मालमBा ह तांतरण कायदा १८८२ चे कलम ५५ नुसार द तातील नमुद Eमळकतींचे title (ह'क) तपासावयाची जबाबदार Eलहून दे णार / Eलहून घेणार प(कार यांची आहे . याची जाणीव द तातील दो1ह प(कार यांना आहे . द तात नमुद केले या Eमळकतीबाबत कोण0याह कायालयांत अथवा 1यायालयात दावा / खटला / वाद दाखल नाह . तसेच द तात नमुद Eमळकतीबाबत कोण0याह 1यायालयातुन टे ऑडर Iकं वा मनाई हुकूम Eमळालेला नाह . याबाबतची समज द तातील Eलहून दे णार व Eलहून घेणार यांना आहे . सदर मजकुर आKह वाचला असून तो आKहास मा1य व कबुल आहे . हे L तMाप/. Eलहून घेणार Eलहून दे णार Nवभाग P. - १.३.५८ मू यांकन Rपये - खरे द Iकंमत Rपये - मुSांक Rपये - न दणी फU - || Vी || || लॅ ट व क रारनामा || Wलॅ ट NवPU करारनामा आज Yदनांक ----- माहे ----- इसवी सन २०--- रोज -------------- ते Yदवशी नाEशक मु'कामी :- (2) १. -------------------------------------------- ) वय – ----- वष[, धंदा – --------- ) PAN NO. ) २. ------------------------------- ) वय – ---- वष[, धंदा – --------- ) PAN NO. ---------------------- ) लहुन घेणार दोघे रा. ---------------------------------- ) --------------------------------------------- ) - यांसी - १. Vी. मधुकर दामोधर सोनवणे ) २. Vी. Nव$णु दामोधर सोनवणे ) ३. Vी. एकनाथ दामोधर सोनवणे ) ४. Vी. सक ु दे व दामोदर सोनवणे ) Eलहुन दे णार ५. Vी. तुकाराम दामोदर सोनवणे ) अ.नं. १ ते ५ यांचे तफ$ वक सण क ता% व ) जनरल मुख(यार प धारक *हणून ) ,ी. शुभम बाबुलाल धोलु ) वय – २३ वष[, धंदा – ]ब डर व डे%हलपर ) PAN NO. CDXPD 0493 C ) रा. Wलॅ ट नं. ३, अ$टNवनायक अपाटम^ट, ) Yहरावाडी, पंचवट , नाEशक. ) क ारणे लॅ ट व क रारनामा लहून दे तो क ,… १. मळक तीचे वण%न :- (अ) तक ु डी िज हा नाEशक पोट तक ु डी व तालक ु ा नाEशक पैकU नाEशक महानगर पाEलका नाEशक ह_द तील, मौजे नाEशक या गावचे Eशवरातील ]बनशेती Eमळकत यांसी स%ह[ नं. ९००/१/६, यांसी aलॉट नं. १६ यांसी एकूण (े/ ६१२.८४ चौ.मी. यांसी चतु:Eसमा खाल लLमाणे,……….. पव ू [स :- aलॉट नं. १५ पिcचमेस :- aलॉट नं. १७ दe(णेस :- १२ मी. कॉलनी रोड उBरे स :- ९ मी. कॉलनी रोड (3) येणेLमाणे चतु:सीमेतील aलॉट Eमळकत जल, तR, का$ट, पाषाण, न?ध, न(ेपासह व तदं गभूत व तूंसह तसेच सदरहू Eमळकतीत जा या ये याचे व वागवYहवट चे पुणपणे ह'कांसह. तसेच ले-आऊट मधील कॉलनी रोड व ओपन पेस सामाईक वापराचे ह'कासह Eमळकत दरोब त. १-ब) खरे द3 दे य मळक तीचे वण%न :- वर कलम १-अ यांत वणन केले या aलॉट Eमळकतींवर नाEशक महानगर पाEलकेकडे मंजूर झाले या या “दामोदर हाई5स” या इमारती बांधकाम aलॅ न Lमाणे तयार होणार् मधील ------------ मज6यावर3ल मधील लॅ ट नं.----, यांसी 7े -------- चौ. मी. कारपेट, Eमळकत यांसी चतु:Eसमा :- पूव[स :- पिcचमेस :- दe(णेस :- उBरे स :- येणेLमाणे चतु:सीमेतील Wलॅ ट Eमळकत, सदर Eमळकतीत जीना, टे रेस व जा या ये याचे सामाईक ह'कासह Eमळकत दरोब त. २. उपरो'त कलम १अ यांत वणन केलेल Eमळकत ह Vी. दामु बाबु सोनवणे यांचे मालकUची व कjजे वागवYहवाट ची होती. सबब दामु बाबु सोनवणे हे Yदनांक २१/७/२००३ रोजी मयत झालेले आहे त. दामु बाबु सोनवणे हे मयत झा यानंतर 0यांचे कायदे शीर वारस Kहणून 0यांचे मुले Vी. मधुकर दामोधर सोनवणे, Vी. Nव$णु दामोधर सोनवणे, Vी. एकनाथ दामोधर सोनवणे, Vी. सुकदे व दामोदर सोनवणे व Vी. तुकाराम दामोदर सोनवणे, प0नी Eसताबाई दामोदर सोनवणे, व मुलगी बबाबाई गोNवंद बोडके यांची नावे Eमळकतीचे अ?धकार अEभलेखांत ६-ड न द नं. ५८४२७ अ1वये लागलेले होते. ३. 0यानंतर Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांची बह ण बबाबाई गोNवंद बोडके Yहने तचे कायदे शीर ह'क Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांचे लाभांत सोडुन Yदलेले असून तसा ह'कसोड प/ाचा द त (4) मे. दkु यम नबंधक साहे ब, नाEशक-२, यांचे कायालयांत द त नं. ८१९०/२००७ अ1वये Yदनांक २१/११/२००७ रोजी Eलहून व न दवून Yदलेले असून 0यानस ु ार बबाबाई गोNवंद बोडके यांचे नाव Eमळकतीचे अ?धकार अEभलेखांतून ६ ड न द नं. ६११०७ अ1वये नाव कमी झालेले आहे त. ४. तसेच Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांची आई Eसताबाई दामोदर सोनवणे Yहने तचे कायदे शीर ह'क Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांचे लाभांत सोडुन Yदलेले असून तसा ह'कसोड प/ाचा द त मे. दkु यम नबंधक साहे ब, नाEशक-४, यांचे कायालयांत द त नं. ४००९/२०१४ अ1वये Yदनांक ७/४/२०१४ रोजी Eलहून व न दवून Yदलेले असून 0यानुसार Eसताबाई दामोदर सोनवणे यांचे नाव Eमळकतीचे अ?धकार अEभलेखांतून ६ ड न द नं. ९४२८६ अ1वये नाव कमी झालेले आहे त. ५. येणेLमाणे उपरो'त Eमळकत ह Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांचे संपूण मालकU ह'काची व कjजे वYहवाट ची असून सदर ल Eमळकतीचा पाYहजे तसा उपभोग घे याचा अगर सदर ल Eमळकत ह Nवकसनाकामी दे याचा Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांना यांना ह'क व अ?धकार होता. ६. सबब 0यानंतर Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांनी उपरो'त नमूद Eमळकत ह Nवकसनकामी दे याचे ठरNवले होते. 0यानुसार Eलहून दे णार यांना दे खील Eमळकती NवकEसत कर यात वार य अस याने व Eलहून दे णार हे %यवसायाने ]ब डर व डे%हलपस असून Eलहून दे णार यांनी Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांची भेट घेऊन उपरो'त नमूद Eमळकत NवकEसत कर यास घे याची इ>छा %य'त केल होती. सबब 0यानुसार Eलहून दे णार यांचे यांचे लाभात Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांनी 0यांचे वारसांचे संमतीने वर कलम १-अ यांत वणन केले या Eमळकतीबाबत Nवकसन करारनामा व जनरल मुख0यार प/ Eलहून व न दवून Yदलेले आहे . सबब सदर ल दो1ह ह द त मे. द ुkयम नबंधक साहे ब वग-२, नाEशक–१, यांचे कायालयांत अनुPमे द त नं. ४६७६/२०१६ व ४६७७/२०१६ अ1वये Yद. ८/६/२०१६ रोजी Eलहून व न दवून Yदलेले आहे त. येणेLमाणे सदर Eमळकत NवकEसत कmन (5) तबYदल, ह तांतnरत व NवPU कर याचा Eलहून दे णार यांना ह'क व अ?धकार आहे . ७. तसेच Eलहून दे णार यांनी सदर Eमळकतीवर Vी. सुरेश वामनराव गायकवाड यांचेकडून ट .डी.आर. Nवकत घेतलेला असून सदर ल ट .डी.आर.चे खरे द खत मे. द ुkयम नबंधक साहे ब, नाEशक यांचे कायालयांत द त नं. ४६४७/२०१६, अ1वये Yद. १६/८/२०१६ रोजी न दNव यात आलेले आहे . अशा Lकारे Eलहून दे णार यांनी वर ल Eमळकतींवर ह तांतरणीय Nवकास ह'क खरे द केलेले असून सदर ल Eमळकतीवर ह तांतरणीय Nवकास ह'कानुसार Lाaत झाले या अ?धक (े/ बांधणेचे अ?धकारानुसार Eलहून दे णार यांनी ]बि डंग aलॅ न तयार कmन नKनEलoखत Lमाणे मंजूर कmन घेतला आहे . ८. Eलहून दे णार हे %यवसायाने ]ब डर असून Eलहून दे णार यांनी सदर Eमळकत NवकEसत कर याचे ठरNवले व 0यावर Eलहून दे णार यांनी दामोदर हाई5स या नावाने इमारत बांध याचे ठरवून सदर Eमळकत NवकEसत कर याचे काम चालू केलेले आहे . अशा Lकारे मंजूर ]बि डंग aलॅ ननुसार इमारतीचे बांधकाम कmन सदर ल बांधकाम NवPU कर याचा Eलहून दे णार यांना अपाटम^ट अॅ1ड ओनरEशप अॅ'ट अ1वये ह'क आहे त. सबब Eलहून घेणार यांनी Eलहून दे णार यांना महारा$; ओनरEशप Wलॅ ट अॅ'ट १९६३ नुसार Eमळकत खरे द घे याचा L ताव Yदलेला असून सदर अॅ'टचे तरतुद Lमाणे Eमळकतीचे टायटल, द त, मंजूर ]बि डंग aलॅ न. इ. बाबत संपूण माYहती घेतलेल आहे . येणेLमाणे Eलहून घेणार हे Eमळकतीबाबत व बांधकामाबाबत समाधानी असून 0यांची कोणतीह तPार राYहलेल नाYहत. ९. आव:यक परवान;या :- अ) <बनशेती वापर परवानगी :- Vी. मधुकर दामोधर सोनवणे व इतर ४ यांनी उपरो'त Eमळकत ह ]बनशेती केलेल असून तसा मे. िज हा?धकार साहे ब, नाEशक यांचेकडील आदे श P. मह/क(- ३/]ब.शे.L.P./४/११३/२०१२ Yद. १६/३/२०१२ अ1वये ]बनशेती कर यात आलेल आहे . (6) ब) ले-आऊट मंजूर3 :- सदर Eमळकतीचा अं तम अEभ1यास नाEशक महानगरपाEलका, नाEशक यांचेकडील जावक नं./नगररचना Nवभाग/अं तम/Eसडको/बी-३/४२ Yदनांक २१/१/२०१३ अ1वये मंजरू कर यात आलेला आहे . क ) बांधक ाम परवानगी :- वर कलम १अ यांत वणन केले या Eमळकतीवर बांध यात येणा@या इमारतीचा ]बि डंग aलॅ न नाEशक महानगर पाEलकेकडून मंजूर झालेला असून 0यानुसार बांधकाम परवानगी 0यांचेकडील जावक नं.एलएनडी/बीपी/बी५/१४८/३७६५, Yदनांक ३/१०/२०१६, अ1वये मंजूर झालेला आहे . ड) बांधक ाम पूण%(वाचा दाखला :- सबब Eलहून दे णार यांनी सदर Eमळकतीवर मंजूर ]बि डंग aलॅ ननुसार इमारतीचे बांधकाम पूण के यानंतर र तसर बांधकाम पुण0वाचा दाखला नाEशक महानगरपाEलका, नाEशक यांचेकडून घेऊन _यावयाचा आहे . १०. वर कलम १-ब मpये वणन केलेल Eमळकत ह Eलहून घेणार यांनी खरे द घे याची इ>छा Lकट केल . सदर Lमाणे उभयप(ांमpये Eमळकत खरे द बाबत बोलणी होऊन Eलहून दे णार यांनी Eलहून घेणार यांना उपरो'त कलम १-ब मpये नमूद केलेल Eमळकत खरे द दे याचे मा1य केलेले आहे . 0यानुसार सदरचा करारनामा आजरोजी Eलहून दे णार यांनी Eलहून घेणार यांचे लाभात Eलहून Yदला आहे . ११. वर कलम १-अ यांत वणन केले या Eमळकतीवर बांध यात येणा@या Lक पाची/इमारतीची Eलहून दे णार यांनी Real Estate (Regulation and Development) Act, 2016 (RERA) >या तरतुद नुसार Yदनांक --------- - रोजी न दणी केलेला असून रिज ;े शन नं. ------------ असा आहे . १२. सदर nरअल इ टे ट रे qयुलेशन अॅ1ड डे%हलपम^ ट अॅ'ट, २०१६ चे कलम १३ नुसार Eलहून दे णार यांनी Eलहून घेणार यांचे लाभांत सदरचा करारनामा Eलहून Yदलेला आहे व रिज ;े शन अॅ'ट १९०८ चे अ?धन राहुन मे.द ुkयम नबंधक साहे ब नाEशक यांचे कायालयांत सदरचा (7) करारनामा Eलहून दे णार हे Eलहून घेणार यांचे लाभांत Eलहून व न दवून दे त आहे त. १३. सदर इमारतीचे बांधकाम सुm असतांना बांधकाम पूण0वाचा दाखला घे यापव ु r nरअल इ टे ट रे qयल ु ेशन अॅ1ड डे%हलपम^ट अॅ'ट, २०१६ चे कलम ४ (४) नुसार इमारत नकाशामpये ४ ते ५ ट'के पावेतो बदल करावयाचे अ?धकार Eलहून दे णार यांना राहतील 0याबाबत Eलहून घेणार हे कोणतीह तPार उपि थत करणार नाह . इमारत नकाशामpये बदल करत असतांना वर कलम १-ब यांत वणन केले या Eमळकतीचे (े/पे(ा कमी कमी (े/ भरत अस यास Eलहून घेणार यांनी Eलहून दे णार यांना कमी पडले या (े/ाचा मोबदला परत करावयाचा आहे . तसेच यदाकदा?चत सदर ल (े/ जा त भरत अस यास Eलहून घेणार यांनी जा त (े/ाचा वाढ व मोबदला Eलहून दे णार यांना अदा करावयाचा आहे . १४. यदाकदा?चत वर कलम १-ब यांत वणन केले या Eमळकतीबाबत अथवा सदर ल करारनाKयासंधभात भNव$यात उभयतांत कोण0याह वmपाचा वाद अथवा तPार उपि थत झा यास सदर ल वादाचे अथवा तPार चे नराकरण Eलहून घेणार व Eलहून दे णार यांनी दोघांनी Eमळून लवादाची नेमणूक कRन लवादामाफत करावयाचे आहे . सदर ल लवादाचा नणय हा अं तम नणय असेल ह या कराराची मह0वाची शत आहे . १५. वर कलम१-ब मpये वणन केलेल Eमळकतीची उभयतांचेदरKयान बोलणी होऊन सदर>या Eमळकतीची एकूण Iकंमत र'कम Rपये २४,५८,०००/- (अ(र R. चोवीस लाख अsठाव1न हजार मा/) अशी ठरल असून सदर>या Iकंमतीचा भरणा खाल नमूद के याLमाणे Eमळालेला असून सदरची Iकंमत ह आजचे बाजार भावाLमाणे योqय व बरोबर असून Iकंमतीबाबत Eलहून घेणार व Eलहून दे णार यांचेमpये काह एक तPार नाह . १६. उपरो'त कलम १-ब मpये नमूद केले या Eमळकतीचा Wलॅ ट NवPU करारनामा आoण मूळ करारनामा महारा$; ओनरEशप Wलॅ ट अॅ'ट १९६३ अथवा महारा$; अपाटम^ ट ओनरEशप Wलॅ ट अॅ'ट १९७० अथवा (8) महारा$; को. ऑप. सोसायट अॅ'ट १९६० चे तरतद ु स व नयमास अनुसmन केलेला आहे . १७. भरAयाचा तपशील :- रBक म Cपये तपशील ---------------/- (अ(र र'कम R. -------------------- मा/) Eलहून घेणार यांनी 0यांचे खाते असलेल बँक, ------------------ बँक, शाखा ------------- या बँकेवर ल चेक नं. ---------- अ1वये Yदनांक ---------- रोजी Eलहून दे णार यांना अदा केलेले आहे त. -----------/- (अ(र र'कम R. ------------- लाख मा/) Eलहून घेणार यांनी 0यांचे खाते असलेल बँक, ---------------- बँक, शाखा ------------ या बँकेवर ल चेक नं. -------------- अ1वये Yदनांक ------------ रोजी Eलहून दे णार यांना अदा केलेले आहे त. ---------------/- (अ(र R. ------------------- लाख मा/) Eलहून घेणार यांनी कोण0याह NवBीय सं थेकडून अथवा बँकेकडून एक मYह1यांत कज मंजूर कmन घेऊन Eलहून दे णार यांना अदा करावयाचे आहे . -------------- /- (अ7र3 --------------मा ) उपरो'त भर यामधील र'कम R. --------------- /- मा/ कज मंजूर कmन बांधकामाचे Lग तनुसार अथवा एक र'कमी Eलहून दे णार यांना _यावयाचे आहे . Eलहून घेणार यांनी उभयतांत ठरलेल संपूण र'कम Eलहून दे णार यांना अदा न के यास अगऱ र'कम दे यास टाळाटाळ के यास Eलहून दे णार ]ब डर व डे%हलपर सदरचा Wलॅ ट त@हाईत इसमांना NवPU कर यापूवr Eलहून घेणार यांना नोYटस दे तील. तदनंतरह वर ल उवnरत र'कम न Yद यास सदरचा करारनामा र_द समज यात येईल व Eलहून दे णार ]ब डर व डे%हलपर सदरचा Wलॅ ट त@हाईत इसमांस NवPU कर यास मोकळे होतील. 0याकnरता वेगळा र_दबातल द त कmन दे याची आवcयकता नाह . १८. उपरो'त नमूद Eमळकतीचा कjजा हा इमारतीचे बांधकाम पूण झालेनंतर Eलहून दे णार यांनी नाEशक महानगर पाEलका यांचेकडून (9) बांधकाम पण ू 0वाचा दाखला घेवून इमारतीचे वतं/ घोषणाप/ Eलहून व न दवून Yद यानंतर Eलहून घेणार यांनी उवnरत भरणा अदा कmन Eलहून दे णार यांचेकडून Eमळकतीचे वतं/ vडड ऑफ अपाटम^ट Eलहून व न दवून wयावया>या वेळेस Eलहून दे णार यांनी Eलहून घेणार यांना _यावयाचा आहे . सदर Wलॅ टचा ताबा Eमळालेनंतर Eलहून घेणार यांनी यापुढे होणारे इमारतीचे व कॉमन खचाने सरकार कर, महानगरपाEलकेचे पाणी ]बल, एम.एस.ई.बी. लाइट ]बल व अपाटम^ट म^टेन1स इ0याYद खच करावयाचा आहे . सदर>या खचाबाबत Eलहून दे णार जबाबदार राहणार नाह त. १९. उपरो'त कलम १-ब मpये वणन केलेल Wलॅ ट Eमळकत ह Eलहून घेणार यांना नवासी कारणासाठ6 Yदला असून 0या करणा%य तnर'त Eलहून घेणार यांनी 0याचा वापर करावयाचा नाह . तसेच सदर इमारतीचे मोकxया जागेतून yेनेजची लाइन ह संपूण इमारतीसाठ6 एकच अस याने संपूण नवासी धारकांनी सदर yनेजची लाइन व सेWट टz कचा म^टेन1स करणे हे इमारतीतील सव रYहवाशी सद नका धारकां>या {$ट ने आवcयक बाब आहे 0यासाठ6 सव रYहवाशी सद नका धारकांनी सदर गो$ट ंचा म^टेन1स ठे व यासाठ6 एक]/तर 0या सहकाय करावयाचे आहे . तसेच सदर yनेजची लाइन व सेWट टz क बाबत द ुm ती अथवा तPार अस यास वतं/ दm ु ती ह महानगरपाEलका व Eलहून दे णार यांचे परवानगीEशवाय करवायाची नाह ह अट सव रYहवाशी सद नका धारकांना लागू राह ल. २०. वर कलम १-अ व १-ब मpये नमद ू केलेल Eमळकत ह नव[ध व ]बनबोजाची आहे . सदर Eमळकत ह कुठे ह गहाण, दान, Eलन, Eलज, तारण, दे णगी, अ1नव /, ब(ीसप/, म0ृ यप ू /, जaती जामीनकU, कुळ वारस, मनाई हुकूम, लेखी अगर त डी करारमदार, अगर अ1य Lकार>या कोण0याह जडजोखमीत गंत ु वलेल नाह . तसेच सादर Eमळकती>या मालकU ह'काबाबत व कjजाबाबत, चतु:सीमेबाबत, ह_द बाबत, कोण0याह कोटात वाद 1यायLNव$ट नाह . तसेच सदर Eमळकत ह कुठ याह सरकार अगर नमसरकार खा0याकडे अॅ'वीoझशन अगर nर'वीoझशन झालेल नसून आजपावेतो तशी नोYटस दे खील Eलहून दे णार यांना Eमळालेल नाह . तसेच सदर aलॉट ( 10 ) Eमळकतीवmन कुठ याह Lकार>या रोड Nव ताराची रे षा जात नाह . अगर सावज नक कामासाठ6 राखीव Kहणून घोNषत झालेल नाह . २१. Eलहून घेणार यांचे लाभात Wलॅ ट ह तांतर कर यासाठ6 हा करारनामा द त न दणीकृत कर त असून 0यासाठ6 लागणारा खच खच जसे मS ु ांक शु क, न दणी फU, वकUल फU, EलYहणावळ, न दणावळ, इ0याYद संपूण खच हा Eलहून घेणार यांनी करावयाचा आहे . २२. Eलहून घेणार यांना जी रYहवाशी सद नका या न दणीकृत करारनाKयानुसार Yदलेल आहे 0याचे बांधकाम व सुखसुNवधा }या पnरEश$ट – अ मpये नमद ू केले या आहे त. 0या Eलहून घेणार यांनी स(म जागेवर जाऊन खा/ी कmन घेतले या आहे त. 0याबाबत 0यांची कुठ याह Lकारची हरकत अगर तPार नाह असे Eलहून घेणार यांनी मा1य व कबुल केलेले आहे . २३. सदर Wलॅ टचा ताबा Eमळालेनंतर Eलहून घेणार यांनी यापुढे होणारे इमारतीचे व कॉमन खचाने सरकार कर, महानगरपाEलकेचे पाणी ]बल, एम.एस.ई.बी. लाइट ]बल व अपाटम^ट म^टेन1स खच करावयाचा आहे . सदर>या खचाबाबत Eलहून दे णार जबाबदार राहणार नाह त. २४. उपरो'त कलम १-ब मpये नमूद केले या Wलॅ ट Eमळकतीबाबत Eलहून घेणार यांन कोण0याह NवBीय सं थेकडून कज EमळNव यासाठ6 आवcयक ते सव कागदप/ Eलहून दे णार यांनी पुरNवलेले आहे व सदरचे कज हे Eलहून घेणार यांनी मंजूर करावयाचे असून ते संपूण परतफेड करवायची जबाबदार ह Eलहून घेणार यांचेवर राह ल. 0या कजा>या परतफेडीसाठ6 Eलहून दे णार जबाबदार राहणार नाह . २५. सदर Wलॅ टसाठ6 Eलहून दे णार यांनी वतं/ इलेि';क मीटर बसवून _यावयाचे असून ते Eलहून घेणार यांचे नावावर कmन _यावयाचे आहे . सदर इलेि';क मीटर>या संदभात व महारा$; रा~य वीज Nवतरण कंपनी संदभात वेळोवेळी होणारे बदल हे Eलहून घेणार यांचेवर बंधनकारक राहतील. सदर इलेि';क Eमटरचे Wलॅ टचा ताबा ( 11 ) Eमळालेनंतर येणारे Nवज वापराचे भाडे हे Eलहून घेणार यांनी भरवायचे आहे त. २६. उपरो'त नमूद दामोदर हाई5स या इमारतीचे बांधकाम चालू असून बांधकाम पण ू झा यानंतर Eलहून घेणार यांनी सदरचे Wलॅ टचा ताबा उEशरा घेत यास दरKयान>या काळातील घरप•ट , पाणीप•ट , लाइट ]बल व इतर त0सम कर हे Eलहून घेणार यांनी भरवायचे आहे त 0यात Eलहून दे णार यांचा कुठ याह Lकारचा संबंध राहणार नाह . २७. उपरो'त इमारतीचे घोषणाप/ व वतं/nर0या डीड ऑफ अपाटम^ ट न दणीकृत होई पय€त उपरो'त Wलॅ टमpये Eलहून घेणार यांनी व इतर अपाटम^ ट धारकांनी अंतगत व बा}य असे वाढ व बांधकाम नाEशक महानगरपाEलका व Eलहून दे णार यांचे परवानगीEशवाय करावयाचे नाह . तसे के यास होणा@या पnरणामास Eलहून घेणार व अपाटम^ट धारक हे वत: जबाबदार राहतील. २८. उपरो'त कलम १ ब मpये वणन केले या Wलॅ ट Eमळकतीबाबत Wलॅ ट NवPU करारनामा न दणीकृत केले नंतर येणारे सव Lकारचे सरकार तसेच नमसरकार जसे अकबार , आयकर, सेवाकर, वॅट अथवा इतर त0सम कर आ यास ते सव कर हे Eलहून घेणार यांनीच भरवायचे आहे त. 0याकnरता Eलहून दे णार यांचा कुठ याह Lकारचा संबंध राहणार नाह . २९. तसेच वर कलम १-ब मpये नमूद केले या Wलॅ ट Eमळकतीचा वापर ल हे ण घेणार यांनी %यवि थत करावयाचा आहे . सदर Eमळकतीत जाणे येणेसाठ6 सामाईक वापरवायचे रा ते, पॅसेज, पाIक€ग यांचा वापर करतांना आजब ू ाजच ू े Wलॅ ट धारकांना व इतर सभासदांना कोण0याह Lकारे /ास होणार नाह याची द(ता wयावयाची आहे . पDर शEट – अ १. ;'चर :- भाजले या Nवटांमpये आर.सी.सी.•ेKड, बाहे र ल Eभंती सहा इंच Rं द >या व आतील Eभंती ४ इंच Rं द >या असतील. २. Wलोnरंग :- मोझॅ क टाइ स वापर यात आले या आहे त तसेच टे रेसमpये पाट[ 'स EसरॅEमक टाइ स वापर यात येतील. ( 12 ) ३. qले‚ड टाइ स :- बाथmम मpये ४ फुट व संडास मpये २.५ फुटापय€त बसNव यात आले या आहे त. ४. दरवाजा :- मƒ ु य दरवा~या •ेम ह लाकडाची व आतील सव दरवाजे •ेम }या आर.सी.सी. सीम^टचे असतील. मुƒय दरवा~या Wलॅ श शटर असेल व संडास तसेच बाथmमचा दरवाजा हा पी.%ह .सी. शेटरचा असेल. ५. Iकचन ओटा :-„ीन माबल aलॅ टफॉम व ट ल Eसंक बसNव यात येईल. ६. वॉश बेEसन :- एक वॉश बेEसन दे यात येईल व 0यावर २ फुट ऊंची पय€त qले‚ड टाइ स बसNव यात येतील. ७. कलर :- Wलॅ ट>या बाहे र ल Eभंतींना अॅPॅEलक प^ ट व आतील Eभंतींना vड ट^ पर दे यात येईल दरवाजे आoण oखड'यांना ऑइल प^ ट दे यात येईल. ८. oखड'या :- सव oखड'या }या टू ;ॅ क अॅ यEु मनीअम बाजर qलाससह लाइडींग असेल. ९. बाथmम व Iकचन, पाणी पॉई1ट :-बाथmमला एक पॉई1ट येईल. तसेच Iकचन मpये २ पॉइ1ट, डj यू सी मpये एक पॉई1ट व तसेच सव aलं]बंग कने'शन टँ डड पी%ह सी/जीआय पाइप मpये कर यात येईल. ं :- Iकचन मpये व बेडmम मpये LतेकU १ लाWट Yदला जाईल. १०. लॉWट ११. लाईट पॉई1ट :- Eलि%हं ग Rममpये ३.५ तसेच Iकचन, बेडmममpये २.५, संडास व Wलॅ ट>या बाहे र L0येकU १ पॉई1ट दे यात येईल. १२. EलWट:- सदर इमारतीस एक EलWट दे यात येईल. १३. पा याची टाकU संपूण इमारतीची सामाईक वmपातील असेल. १४. इमारतीतील पाIक€गची जागा ह सामाईक वRपातील असून 0याचे वतं/र 0या कोण0याह Wलॅ ट धारकास अॅलॉट केलेल नाह हे Eलहून घेणार यांना मा1य व कबुल आहे . १४. या %य तnर'त वाढ व बांधकाम अस यास सदर कामाची र'कम आगाऊ वRपात _यावी लागेल. येणेLमाणे Wलॅ ट NवPU>या करारनाKयाचा द त आजरोजी राजीखष ु ीने व वसंतोषाने, समजून, कोण0याह धाक दडपणास बळी न पडता दोन सा(ीदारांसम( सह कmन व मा1य व कबूल कmन Eलहून Yदला व घेतला आहे . ( 13 ) || हमीप || आKह आजरोजी करारनामा / खरे द खत /अपाटम^ट डीड / ;ा1सफर डीड या शीषकाचा द त न दणीसाठ6 दाखल केलेला आहे . सदर द तातील पnरEश$ट १ मधील Eमळकतीवर बांध यात आले या इमारतीमधील पnरEश$ट २ मधील Eमळकती सोबत वाहनतळ (पाIक€ग) चे (े/ Nवकत घेतलेले नाह . / Nवकत Yदलेले नाह . याबाबतचे हमीप/ Eलहून दे त आहे . हा Wलॅ ट NवPU करारनामा.नाEशक १. --------------------------------- २. -------------------------- (Eलहुन घेणार) १. Vी. मधुकर दामोधर सोनवणे २. Vी. Nव$णु दामोधर सोनवणे ३. Vी. एकनाथ दामोधर सोनवणे ४. Vी. सुकदे व दामोदर सोनवणे ५. Vी. तुकाराम दामोदर सोनवणे अ.नं. १ ते ५ यांचे तफ[ Nवकसण कता व जनरल मख ु 0यार प/ धारक Kहणन ू ,ी. शुभम बाबुलाल धोलु (Eलहुन दे णार) सा(ीदार – १) ------------------------------------ २) ----------------------------- ( 14 ) घोषणाप मी Vी. शुभम बाबुलाल धोलू या_वारे घोNषत करतो कU, सह द ुkयम नबंधक वग-२, नाEशक यांचे कायालयांत लॅ ट व क रारनामा या Eशषकाचा द त न दणीसाठ6 सादर केलेला असून Vी. मधुकर दामोदर सोनवणे व इतर यांनी Yदनांक ०८/०६/२०१६ रोजी मे. द ुkयम नबंधक साहे ब, नाEशक–१ यांचे कायालयांत द त नं. ४६७७/२०१६ अ1वये जनरल मुख0यार प/ Eलहून Yदलेले आहे . सदर कूल मुख0यार पा/ाचे आधारे मी सदर द त न दणीस सदर केलेला आहे / न$पाYदत कmन कबुल जबाब Yदला आहे . सदर कूल मुख0यार प/ Eलहून दे णार यांनी कूल मुख0यार प/ र_द केलेले नाह Iकंवा कूल मुख0यार प/ Eलहून दे णार %य'तींपैकU कोणीह मयत झालेले नाह Iकंवा कोण0याह कारणामुळे र_दबातल ठरलेले नाह . सदरचे कूल मुख0यार प/ पुणपणे वैध असून उपरो'त कृती कर यास मी पूणत: स(म आहे . सदरचे कथन चुकUचे आढळून आ यास न दणी अ?ध नयम १९०८ चे कलम ८२ अ1वये Eश(ेस मी पा/ राह ल याची मला जाणीव आहे . हे घोषणाप/. Yदनांक: नाEशक. Vी. शुभम बाबुलाल धोलू कूल मुख0यार प/ धारक