करारनामा सदरचा करारनामा हा पांढुणार् तह�सल कामठ� िजल्हा नागपरु मक् ु कामी �दनांक ............... रोजी करण्यात येत आहे तो येणेप्रमाणे करारनामा �लहून घेणार - .................................................... ( खरे द�दार ) वय: ............. वष�, व्यवसाय - ................., रा. ............................................... (यानंतर यांना खरे द�दार संबोधण्यात येईल) करारनामा �लहून दे णार - श्री. नंद�कशोर प्रेमचंद चकोले (मालक/ प्रवतर्क/ �वकासक) - वय: 30 वष�,व्यवसाय - व्यापार व शेती, रा. पारडी, घटाटे वाडा, महाजनपुरा, नागपूर (यानंतर यांना मालक/ प्रवतर्क/ �वकासक संबोधण्यात येईल) A. स्थावर मालम�ेचे वणर्न- करारनामा �लहून दे णार/ मालक/ प्रवतर्क/ �वकासक हे मौजा पांढुणार् ता.कामठ� िज. नागपुर येथील शेत सव� क्रमांक 79/1,79/2 आराजी 3.42 हे .आर. चे पूणर् मालक असून सदर मालम�ेवर कोणताह� बोझा नाह�. करारनामा �लहून दे णार/ मालक/ प्रवतर्क/ �वकासक यांनी सदर मालम�ेवर कोणतेह� कजर् घेतले नाह� तसेच सदर मालम�ा ह� कोणाह� कडे गहाण नाह�. कोणत्याह� व्यक्तीकडे, ब�केकडे तसेच �व�ीय संस्थेकडे सदर संप�ी ह� गहाण नाह�. सदर शेत जमीन ह� गैर अकृषक करून त्यामध्ये र�हवासी उपयोगी कर�ता भुखंड तयार करण्यात आले आहे . सदर �बडगांव,तरोडी (खुदर्)-पांढुणार् ता. कामठ� िज.नागपुर .यांच्या कायार्लयाकडुन प्रकरण क्रं जा क्र. न. प. �ब./न. र. �व. /अ�भ. अं. मंजु /१६७२/२०२४ �दनांक १६/०८/२०२४ मजुंर� प्राप्त आहे . तसेच नगररचनाकार यांच्या कडील प्रकरण क्रं. रा. मा. क्र. ५७/एनएपी-३४/मौजा-पांढणार्/कामठ�/2023- 2024 �द. ११/०७/२०२४ ची मंजुर� दे ण्यात आल� आहे . सदरच्या अ�भन्यास प्रकल्पाला “गणेश नगर�-२६” असे नाव दे ण्यात आले सदर लेआऊट मधील भूखंड क्रमांक ........., �ेत्रफळ ............. चैरस मीटर म्हणजेच ................ चैरस फूट खरे द� करण्यास खरे द�दार यांनी सहमती दषर्वल� आहे . याची लांबी ................... याची रूंद� ........................... सदर प्लॉटची चतुर्�समा पुव�स : ................................ पिष्चमेस: ........................ उ�रे स: ................................ द��णेस: .................................. B. मालक� हक्काचे प्रमाणपत्र - करारनामा �लहून दे णार/ मालक/ प्रवतर्क/ �वकासक यांनी सदर शेत ज�मनीवर कोणाचेह� कसल्याह� प्रकारचे अ�धकार नाह�त तसेच सदर शेतज�मनी हे कोणत्याह� ब�केकडे अथवा �व�ीय संस्थेकडे गहाण नाह� व ती संप�ी पूणर् अ�धकार हे करारनामा �लहून दे णार/ मालक/ प्रवतर्क/ �वकासक आहे हे दशर्�वण्याकर�ता नागपुर येथील वक�ल श्री. िव्दवेद� व खेडकर अ�धवक्ता नागपुर यांच्यामाफर्त �वधीवत संप�ीबाबत पडताळणी करून घेतल� आहे व त्यानुसार हे �सध्द होत आहे क� �वद्यमान मालक/�वकासक/प्रवतर्क हे मालम�ा �वकण्यासाठ� स्वतंत्र आहे आ�ण त्यांना सदर मालम�ेचा �वकास करणे, त्यावर बांधकाम करणे व त्यातील भुखंडाची �वक्र� करण्याचा पूणर् अ�धकार आहे . व�कलांनी �दलेले सचर् �रपोटर् पडताळणी अहवाल सोबत जोडला आहे . C. �वकण्याचा आ�ण �वकसीत करण्याचा संपुणर् अ�धकार – करारनामा �लहून दे णार/ मालक/ प्रवतर्क/ �वकासक यांना सदर षेत ज�मनी मध्ये लेआऊट अनुसार भुखंडाचे प्लॉट तयार करून इतर भूखंडावर योग्य तो �वकास करण्याचा अ�धकार आहे . तसेच सदर मालकांना संबं�धत प्लॉट तसेच भुखंड यांची �वक्र� करण्यासाठ� संभाव्य खरे द�दार यांच्यासोबत करारनामा करण्याचा सुध्दा अ�धकार आहे . सदर मालक/ प्रवतर्क/ �वकासक यांनी महाराष्ट्र रे रा कायदा 2017 अंतगर्त न�दणीसाठ� अजर् केला आहे व त्याची न�दणी त्या कायद्याअंतगर्त झाल� आहे . त्यासंबंधीचे कागदपत्र सूची सोबत जोडले आहे . त्याचा न�दणी क्रमांक “F” D. खरे द�दार भुखंड घेण्यास सहमती दशर्�वत आहे - खरे द�दार यांनी वर उल्ले�खत �शषर्कात �न�दर् ष्ट केलेल्या संपण ू र् कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर तसेच सदर संप�ीच्या मालक� हक्काबाबतची पडताळणी केल� आहे . खरे द�दार यांनी सदर लेआऊटचा गैर अकृशक आदे श याचा अभ्यास करून प्रत्य�ात लेआऊटला भेट दे ऊन कामाचे �व�वध टप्पे पण ू र् झाल्याची खात्री करून घेऊन त्या जागेची पाहणी करून स्वतःचे समाधान झाल्यानंतरच सदर मौजा पांढुणार् ता. कामठ� िज. नागपुर येथील शेत सव� क्रमांक 79/1,79/,2 मधील लेआऊट भुखंड क्रमांक ........... �ेत्रफळ .............. चै.मी. म्हणजेच .................... चै. फुट खरे द� करण्याची समंती दशर्वल� आहे . E. मालक� हक्काच्या दस्तऐवजांची पाहणी - �शषर्क दस्तावेज, प्लॅ न, गैरकृषक आदे श, या सवर् कागदपत्रांची मागणी खरे द�दार यांनी मालक प्रवतर्क यांच्याकडे केल� व त्यानुसार ती कागदपत्रे खरे द�दार त्यात आल� असुन खरे द�दार यांनी केल� सदर मंजुर लेआऊट मधील सामान्य �ेत्रे, सु�वधा त्यातील �व�शष्ट अ�धकार याबाबत स्वतःची खात्री करून घेतल्यानंतरच सदरचा करारनामा करण्यास खरे द�दार तयार झाला आहे . F. खरे द�दारांच्या स्वतंत्रपणे मालक� हक्काच्या दस्ताची पडताळणी - खरे द�दार यांनी सदर करारनामा करण्यापूव� �लहून घेणार यांच्या मालक� बाबतचे सवर् दस्तऐवज स्वतः तसेच आपल्या व�कलांमाफर्त व �वधी सल्लागार यांचेमाफर्त अभ्यासले आहे . सदर दस्तऐवजांच्या तपासणी नंतर खरे द�दार यांची पूणर् खात्री झाल� आहे क� सदर संप�ीवर �लहून घेणार यांच्या व्य�त�रक्त कोणाचाह� अ�धकार नसन ू सदर भख ु ंड �वकत दे णार पण ू र् मालक� हक्क आहे व त्यांना तो भुखंड �वकण्याचा पूणर् अ�धकार आहे . तसेच सदर भुखंड हा सवर् दृश्ट�ने �वक्र�योग्य आहे . G. भख ु ंडाचा मोबदला - खरे द�दार यांनी वर प्रमाणे सवर् चौकशी करून पडताळणी करून आपले समाधान झाल्यानंतरच सदर लेआऊट मधील मंजुर� प्राप्त भुखंड क्रमांक ........ �ेत्रफळ ......... चै.मी. म्हणजेच ............... चै. फुट �वकत घेण्यासंबंधी सदर भूखंडाच्या मालकांना प्रस्ताव �दला आहे . व त्या अनुशंगाने त्यांनी करारनामा �लहून दे णार यांच्याकडे भाव ............ एकूण सौदा ........................ (अ�र� .............................................................) मध्ये रूपये नगद� .................... ( अ�र� ........................................) �द. .................व चेक रूपये ..........................( अ�र� ..........................................) धनादे श क्रमांक ....................... ब�केचे नाव .................................................. शाखा .............. �दनांक ...............द्वारे जमा केले आहे . सदर भुखंडाची �वक्र� �कं मत ह� रूपये ............................... अ�र�( ......................................................) ठरल� असून खरे द�दार यांनी रूपये ................................ (अ�र� ............................................) हे ईसारादाखल �दलेले आहे . सदर रक्कम करारनामा �लहून दे णार यांना प्राप्त झाल� आहे व ती त्यांना �मळाल� आहे याबाबत कोणताह� वाद रा�हलेला नाह�. उवर्�रत मोबदल्याची रक्कम ह� - .................... अ�र� ( ........................................................) �दनांक ....................... पय�त घेवून पावती दे वू. ................... अ�र� (.........................................................) �दनांक .......................... पय�त घेवून पावती दे वू. ................... अ�र� (.........................................................) �दनांक ................. पय�त द ुय्यम �नबंधक, कामठ� यांच्या कायार्लयात �वक्र�पत्र रिजस्टर करते वेळी घेवून कायदे शीर �वक्र�पत्र रिजस्टर करून दे ण्याचे ठरलेले आहे . तसेच खरे द�दार हा मालक प्रवतर्क यांना �कं वा ते सांगतील त्यांच्या नावाने व त्यांच्या �नद�श प्रमाणे शेड्युल ई मध्ये ठरल्याप्रमाणे दे ण्याचे ठरले आहे . करारनामा �लहून दे णार व घेणार यांच्या खाल�ल अट� ठरलेल्या आहे त. 1. भुखंड खरे द� - �वक्र� खरे द�दार यांनी मौजा पांढुणार् ता. कामठ� िज. नागपुर. शेत स�हे क्रमांक 79/1,79/2 मधील पराव�तर्त भुखंड क्रमांक .......... �ेत्रफळ ............... चैरस मीटर म्हणजेच .................. चै.फुट हा �वकत घेण्याचे ठर�वले असन ू मालक प्रवतर्क यांनी सदर भख ू ंड यांना �वकत दे ण्याचे ठर�वले आहे . सदर भुखंडाचे वणर्न शेड्युल A व D मध्ये केलेले आहे . प�र�शष्टात नमुद सावर्ज�नक सु�वधा व सोई पूणर् झाल्यानंतरच खरे द�दार यांनी सदर भूखंड �वक्र� करून घेण्याचे ठर�वले आहे . 2.1 मोबदला - सदर �वक्र� भूखंडाची मोबदला रक्कम रूपये ........................... अ�र�(.....................................................) यामध्ये �वक्र�साठ� लागणार� स्टॅ म्प ड्युट�, न�दणी शुल्क, जीएसट� इतर कोणतेह� कराची रक्कम व खचार्ची रक्कम समा�वश्ट नाह�. या सवा�साठ� लागणारा खचर् हा खरे द�दार स्वतंत्रपणे करणार आहे . खरे द�दार या कराराच्या अंमलबजावणीपूव� �कं वा त्यावेळी रु. ................./- (रुपये ................... ) फक्त (एकूण �कं मतीच्या 10% पे�ा जास्त नसलेल�) आगाऊ रक्कम �कं वा अजर् शुल्क म्हणून भरल� आहे आ�ण तो �वक्रेत्याला उवर्�रत रक्कम रु. ____/- (रुपये _____ फक्त) भरण्यास सहमती दशर्वतो आ�ण ती रक्कम RERA ु त संग्रहण बँक खाते क्रमांक 924020059901708, एिक्सस बँक, सय �नयक् ू र्नगर शाखा, IFSC कोड UTIB0005017, ग्राउं ड फ्लोर, प्लॉट नंबर 14, PNB बँकेच्या समोर, कलमना रोड, सूयर्नगर, नागपूर, महाराष्ट्र - 440035 येथे जमा करणे आवश्यक आहे . वर�ल बँक खात्या�शवाय, मी/आम्ह� त्याच बँकेत RERA �नयुक्त स्वतंत्र बँक खाते आ�ण RERA �नयुक्त व्यवहार बँक खाते उघडले आहे त, ज्यांचे खाते क्रमांक अनुक्रमे 924020059926600 आ�ण 924020059460443 आहेत. 2.2 ताबा दे ण्याची मुदत - सदर प्लॉटचा ताबा हा खरे द�दार यांना �दनांक ..................... रोजी �कं वा त्यापूव� जर खरे द�दार यांनी पूणर् मोबदला रक्कम तसेच इतर खचार्ची रक्कम मालक �वकासक यांना �दल्यास करारनामा �लहून दे णार हे दे तील. खरे द�दार यांना मालक �वकासक प्रमोटर यांनी लेखी सु�चत केल्यानंतर दोन म�हन्याच्या आत खरे द�दार यांनी सदर भख ू ंडाची �वक्र� �कं मत दे वन ू सदर भख ु ंडाचा ताबा घेता येईल. 2.3 ताबा दे ण्यात लागणारा �वलंबाबाबत - दोन्ह� प�ात असे ठरले आहे क� जर मालक �वकासक याच्या मयार्देच्या बाहे र�ल कारणांमुळे हा सदर भख ु ंडाचा ताबा खरे द�दार याला करारातील कलम 2.2 मध्ये उल्ले�खत कालावधीत �कं वा दोन्ह� प�ांनी आपसी संमतीने ठरवलेल्या कालावधीत आ�ण त्यानंतरच्या 3 म�हन्याच्या कालावधीत दे ऊ शकला नाह� तर सदर कालावधीच्या दोन म�हन्यापय�त तीच प�रिस्थती रा�हल� तर खरे द�दार यांनी मागणी केल� तर यांनी सदर प्लॉट खरे द� करण्यासाठ� �दलेल� रक्कम व त्यावर रे रा कायद्याअंतगर्त सां�गतलेले व्याजदराने व्याजाची रक्कम ह� खरे द�दार यांना परत करण्यास बाध्य राह�ल. 3. प्लॉट/लेआऊट दे खभाल - लेआऊट मालक/प्रवतर्क/�वकासक यांनी प्लॉट �वकत दे ण्याबाबत सदर प्लॉट हा वापराकर�ता व�हवाट� कर�ता उपलब्ध झाला आहे . अशी लेखी सुचना �दल्यांच्या 1 आठवडा नंतर व ती सुचना त्याला प्राप्त झाल्यानंतर खरे द�दार हा मालक/प्रवतर्क/�वकासक यांना सदर लेआऊट मधील सामा�हक सु�वधा कर�ता लागणारे शुल्क दे ण्यास तयार रा�हल. व ते दे ण्याबाबत बंधनकारक राह�ल. 4. खरे द�दार यांनी संस्था तयार करणे - मालक/�वकासक/प्रवतर्क यांनी 25 टक्के खरे द�दार यांना �वक्र�चे करारनामा करून �दल्यानंतर शेवटच्या खरे द�दाराला प्लॉट चा ताबा �दल्यापासुन 3 म�हन्याचे आत सहकार� ग ृह�नमार्ण संस्था ह� महाराष्ट्र सहकार� संस्था कायदा 1960 अंतगर्त �कं वा इतर संस्था जी क�, मालक/�वकासक यांना योग्य वाटत असेल ती संस्था स्थापन करे ल आ�ण त्या संस्थेत सवर् खरे द�दार हे त्याचे सदस्य होतील व केल्या जातील. 5. भुखंडाचे उपभुखंड करण्याचा अ�धकार नाह� – खरे द�दार यांना त्यांनी खरे द� करत असलेल्या भुखंडाचे उप भुखंड �कं वा तुकडे करता येणार नाह�. खरे द�दार यांचे वर भुखंडाचे उपखंड करण्यासंबंधीचे �नयम कायदे व शत� लागू राहतील. खरे द�दार याचे लेआऊट मधील खुल्या जागेवर व त्यातील सु�वधांवर वैयक्तीक अ�धकार, हक्क, दावे व �हतसंबंध राहणार नाह�. खरे द�दार याचे अ�धकार हे त्याच्या भुखंडा कर�ताच मयार्द�त राहतील. 6. न �वकलेले प्लॉट - लेआऊट मधील संपूणर् भुखंड हे �वकण्या अगादे रच मालक, �वकासक/प्रवर्तक यांनी हस्तांतर दस्तावेज जर अल्ट�म� ट बॉडी ला करून �दला तर त्या प�रिस्थतीत मालक, �वकासक/प्रवर्तक हे त्या अल्ट�म� ट बॉडी मध्ये सदस्य म्हणन ू समा�वश्ट होतील. जेव्हा हे न �वकले गेलेले भख ु ंड �तसर्या व्यक्तीस मालक, �वकासक/प्रवतर्क हे �वकतील त्यावेळेस ते भुखंड धारक सदर संस्थेस सदस्य म्हणून समा�वष्ट होतील आ�ण त्यांचे कडून कोणतेह� हस्तांतरण �फ, प्री�मयम व इतर ज्यादाचे भुगतान घेतल्या जाणार नाह�. 7. मालक, �वकासक/प्रवर्तक हे खाल�ल प्रमाणे खाल�ल उल्ल��खत बाबींबाबत खरे द�दार याला आश्वस्त कर�त आहे क� - A. प्रवर्तक, यांना सदर प्रकल्प जमीन/भुखंड याची पूणर् मालक� व �वक्र� योग्य अ�धकार आहे त. त्यासंबंधीचा संप�ीचे मालक�चा वक�लांनी �दलेला अहवाल जोडलेला आहे . प्रवर्तक यांना प्रकल्प जमीनीवर �वकसीत कायर् करण्याचे पूणर् अ�धकार असुन त्याचा सदर प्रकल्प जमीनीवर कायदे शीर व प्रत्य�ः ताबा आहे . प्रवतर्क यांनी सदर शेतजमीन ह�ला गैरकृशक केलेले असुन आवष्यक त्या परवानग्या संबंधीत अ�धकारयांकडून घेतलेल्या आहे त. b. प्रवर्तक यांना सदर प्रकल्प �वकसीत करण्यासाठ� पूणर् कायदे शीर अ�धकार व संबंधीत अ�धकारयाच्या पुवर् परवानग्या व संमंती आहे त. प्रवर्तक यांनी वेळोवेळी आवश्क त्या परवानग्या घेवून सदर प्रकल्प �वकसीत केला आहे . c. प्रकल्प जमीनीवर व प्रकल्पावर कोणेतह� कजर् नाह� तसेच सदर प्रकल्प जमीन कोठे ह� गहाण नाह�. d. सदर प्रकल्प जमीन तथा प्रकल्प या बाबत कोणत्याह� न्यायालयात कसल्याह� प्रकारचे कायदे शीर वाद दाखल नाह�त �कं वा प्रलं�बत नाह�. तसेच सदर प्रकल्पातील भुखंड हस्तांतर�त करण्यासंबंधी प्र�तबंधात्मक आदे श नाह�त. e. सदर प्रकल्पासंबंधी सवर् परवानगी, परवाने, परमीट हे संबंधीत योग्य अ�धकारयांनी �नगर्मीत केले असुन ते सवर् वैध आहे त. सवर् परवाने, परवानगी या योग्य ती कायदयाची प्र�क्रया पूणर् करूनच प्राप्त केले आहे त. या ह� नंतर लागणारे सवर् आवश्यक परवानगी हया कायदयाची प्रक्र�या पण ू र् करूनच प्राप्त करून घेतल्या जातील व प्रवर्तक हे संबंधीत कायदयामध्ये उल्ले�खत सवर् बाबींची पुतर्ता करूनच परवानगी प्राप्त करतील. f. प्रवर्तक यांना सदरचा करारनामा करण्याचा पूणर् अ�धकार असुन त्याने खरे द�दार यांच्या अ�धकार हक्क व �हतसंबंधांना बाधा येईल असे कोणतेह� कायर् केले नाह� �कं वा आवश्क त� कायर् जे करणे जरूर� आहे ते करण्याचे टाळले सुध्दा नाह�. g. प्रवतर्क यांनी सदर प्रकल्प जमीन तसेच त्यावर�ल प्रकल्प या संबंधी कोणाह� सोबत �वक्र� चा करारनामा/�वकास करारनामा �कं वा इतर कोणताह� करारनामा ज्यामुळे खरे द�दार याच्या अ�धकार हक्क व �हतसंबंधाना बाधा येईल असा केलेला नाह�. h. प्रवतर्क याची �निश्चती कर�तो क�, संबंधीत भुखंड त्याला �वकण्याचा पूणर् अ�धकार असुन त्याच्या या अ�धकाराला कोणताह� प्र�तबंध नाह�. i. प्रवतर्क यांनी शासनाला दे य असलेले सवर् कर, शुल्क लेव्ह�, �प्रमीयम, पेनॉल्ट�, व इतर शुल्क वेळोवेळी �दले आहे . आ�ण प्रकल्प पुणर्त्वास जाई पय�त संबंधीत सवर् शुल्क तो शासनास दे ण्यास तो बाध्य आहे . j. प्रवतर्क यांस प्रकल्प जमीन अथवा प्रकल्प अ�धग्रहनाबाबत शासन �कं वा स्था�नक स्वराज्य संस्था �कं वा अ�धकार� �कं वा शासक�य अध्यादे श, आदे श, नोट��फकेशन, यांचे माफर्त सच ु ना अथवा अ�धसुचना प्राप्त झाल� नाह�. k. प्रवतर्क हा महाराष्ट्र शासनाने �नदर् शीत केले तर सवर् प्रकारचे वीमे काढण्यास तयार राह�ल. i. जमीनीचा मालक� हक्क हा स्थावर संपदा प्रकल्पाचा भाग आहे . 8. खरे द�दार व मालक प्रवतर्क/�वकासक यांच्यात असे ठरले आहे क�, करारनामा, �वक्र�पत्र करण्यासाठ� लागणार� स्टॅ प डुयट� व न�दणी शुल्क याचा खचर् खरे द�दार हा करणार आहे . 9. सदर करारासोबत संलग्न असणारे कागदपत्रे, शेडयुल, सुचीपत्र हे सवर् या कराराचा भाग समजला जाईल. व हे सवर् कागदपत्रे ह� दोन्ह� प�ांत झालेले इतर करार, अलॉटम� ट पत्र, पत्रव्यवहार, व्यवस्थापत्र, लेखी �कं वा त�डी यांच्यावर बंधनकारक राहतील. व या करारपत्रातील बाबींचा व संलग्न कागदपत्रांनाच मान्यता दे ण्यात येईल. 10. दोन्ह� प�ांना सदर कराराच्या पुत� क�रता �कं वा करारातील एखादया बाबीच्या पुणर्त्वा कर�ता गरजेचे वाटले तर दोन्ह� प� हे दस ु रे दस्ताएवज तयार करू शकतील. 11. खरे द�दार तसेच मालक/प्रवतर्क/ �वकासक याच्या खाल� उल्ले�खत पत्यावर जर नोट�स ह� पंजीकृत डाकेने अथवा उल्ले�खत इमेल वर पाठ�वल्या गेल्यास ती संबंधीत प�ांना प्राप्त झाल� आहे . असे समजण्यात येईल. जर खाल� उल्ले�खत पत्यामध्ये बदल झाला तर दोन्ह� प�ांनी एकमेकांना बदललेला नवीन प�ा हा पंजीकृत डाकेने कळ�वने बंधनकारक रा�हल. खरे द�दाराचे नाव प�ा - .................................................... खरे द�दाराचे इमेल आय. डी. - .................................................... खरे द�दाराची स्वा�र� - ................................................ मालक/�वकासक/प्रवतर्क यांचे नाव व प�ा- श्री. नंद�कशोर प्रेमचंद चकोले (मालक/ प्रवतर्क/ �वकासक) वय: 30 वष�,व्यवसाय - व्यापार व शेती, रा. पारडी, घटाटे वाडा, महाजनपुरा, नागपूर मालक/�वकासक/प्रवतर्क स्वा�र� - 1. .............. 12. मद ु तीच्या आत �वक्र�पत्र करुन न घेतल्यास व ठरलेल्या तारखेप्रमाणे इस्टॉलम� ट न �मळाल्यास �दलेल� रक्कम परत �मळणार नाह�. व सौदा रद्द समजण्यात येईल. 13. लेआऊट मंजूर� नंतर बांधकाम करतांना षासक�य �नयम व अट� लागू होतील आ�ण बांधकाम करण्यास त्या शासक�य �नयम व अट�चे आ�धन राहुनच बांधकाम करावे लागेल. त्या बाबतीत �वक्र� करणार म्हणजेच �लहून दे णार जबाबदार राहणार नाह�. 14. खरे द�दार यांनी प्लॉट बुक�ंग करून इसारपत्र झाल्यानंतर प्लॉट रद्द केल्यास �दलेल्या रकमेतुन प्लॉट रद्द करतेवेळी 30 (तीस टक्के) रक्कम कपात करून दे ण्यात येईल. 15. कराराप्रमाणे खरे द�दार यांनी �वक्र�पत्र करुन न घेतल्यास करार संपुष्टात आल्यानंतर खरे द�दार त्या संबंधी कोणतेह� कायदे शीर कायर्वाह� करण्याचा अ�धकार व हक्क राहणार नाह�. जर काह� कारवाह� केल� तर ती बेकायदे शीर समजण्यात येईल. 16. प्लॉटचा ताबा �वक्र�चे �दवशी �वक्र� झाल्यावर दे ण्यात येईल. 17. मालक, प्रवतर्क/ �वकासक अथवा खरे द�दार यांचे पैक� जो कोणी �वक्र� करुन दे ण्यास अथवा करुन घेण्यास टाळाटाळी करे ल तो एक द ुसर्याची होणार� नुकसान भरपाई भरुन दे ण्यास कायदे शीर जबाबदार राह�ल. 18. हा व्यवहार �नव्वळ खरे द�चा असुन सावकार� अथवा व्याज बट्टयाचा नाह�. 19. जर दोन्ह� प�ात कोणताह� वाद �नमार्ण झाला तर तो आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल तसे शक्य न झाल्यास तो वाद महाराष्ट्र स्थावर संपदा �व�नयम व �वकास कायदा 2016 च्या �नयम व तरतुद�नुसार सोड�वला जाईल. 20. सदर करारतील भुखंड हा ...... न्यायालयाच्या भौगो�लक �ेत्रात येत असल्याच्या कारणांने या कराराच्या दोन्ह� प�ाचे अ�धकार व दा�यत्व या संबंधीचा वाद कामठ� न्यायालय अंतगर्त भारतीय कायदयातील तरतद ु �नस ु ार चालेल. क�रता हे ईसार�चठ्ठ� कोणतीह� नषापाणी न करता राजीखुशीने कोणाच्याह� दबावाखाल� न येता वाचन ू व समजावन ु घेवन ू त्यावर दोन सा�ीदारांसम� सहया केलेल्या आहे त ते �लहुन घेणार व �लहून दे णार यांना व त्यांचे वारसदार/�हतसंबंधी यांना पूणर्पणे बंधनकारक व लागू आहे . Second Schedule Above Referred to Here set out the nature, extent and description of common areas and facilities. A.) Description of the common areas provided: Size/area of the Type of common Proposed Date of Proposed Date of common areas areas provided Occupancy Certificate handover for use provided i. Open Space 30-09-2027 30-09-2027 3381.483 Sq. MTR ii. iii. B.) Facilities/ amenities provided/to be provided within the building including in the common area of the building: Type of Phase Proposed Date Proposed Date of Size/area of FSI facilities / name/ of Occupancy handing over to the the facilities / Utilized or amenities number Certificate Society/common amenities free of FSI provided organization i. Not Applicable ii. iii. C.) Failities/ amenities provided/to be provided within the Layout and/or common area of the Layout: Type of Phase Proposed Date Proposed Date of Size/area of FSI facilities / name/ of Occupancy handing over to the the facilities / Utilized or amenities number Certificate Society/common amenities free of FSI provided organization i. ii. iii. D.) The size and the location of the facilities / amenities in form of open spaces ( RG / PG etc.) provided / to be provided within the plot and / or within the layout. Type of open hase name/ e open spaces to be Proposed Date of Proposed spaces (RG/PG) number provided availability for use Date of to be provided handing over to the common organization i. Open Space Single Phase 3381.483 Sq. MTR 30-09-2027 30-09-2027 ii. iii. E.) Details and specifications of the lifts: Type Lift Number of passenger or (passenger/service/str tal no. of Lifts Speed carrying capacity in weight etcher/goods/fire provided (mtr/sec) (kg) evacuation/any other i. Not applicable ii. iii. Note: At ‘A’: to provide the details of the common areas provided for the project. At ‘B’: to provide the details of the facilities/amenities provided within the building and in the common area of the building. At ‘C’: to provide the details of the facilities/amenities provided within the Layout and/or common area of the Layout. At ‘D’: to provide the details of the facilities/amenities provided in form of open spaces ( RG / PG etc.) provided / to be provided within the plot and / or within the layout. At ‘E’: to provide the details and specifications of the lifts. . ft / / maftm":- 1) ............................. m . . . . . . . . . ................ . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 2) ........................... � �011� m. 4Gfcfi�n� �qiiG 'efcfi1&1