II ीII सौदा पावती करारनामा सदर या सौदापवती करारनामा मौजे पं ाळा शवारातील जळगाव शहर महानगर पा लका जळगाव यांचे डीतील लॅ ट स"टमचे “ सूयदशन रे सडे सी” या र$हवासी इमारतीला लॅ ट जागेचा सामायीक सुखसोयीतील अ वभा+य ,याचे वापर ह-कासाची .कंमत / ______ /- अ3र र-कम 4______ मा5 ची तार ख _____२०२२ , रोझी जळगाव मु-कामी लहून $दला असे १) =ी _______ उ.व ______ वषA , धंधा - ________ PAN - ________ रा ___________ ( लहून दे णार मूळ जमीन मालक) १) ी. सोमा गो$वंदा तायडे उ.व. ६७, Fयवसाय : पेHशन व शेती, रा : २७बी, िजLहा पेठ पोल स "टे शन जवळ, टागोर नगर, जळगाव तालुका जळगाव िजLहा जळगाव. पॅन नं : AAGPT9925P २) सौ. व+सला सोमा तायडे उ.व. ६०, Fयवसाय : ग$ृ हणी, रा : २७बी, िजLहा पेठ पोल स "टे शन जवळ, टागोर नगर, जळगाव तालुका जळगाव िजLहा जळगाव. पॅन नं : AKLPT1677R लहून दे णार नं. १ ते २ कPरता $वकासक व जनरल मुख+यार १) ी. गणेश गोपाळ चौधर1 उ.व. २९ Fयवसाय : Fयापार, रा. : मु.पो नांदेड तालुका अमळनेर िजLहा जळगाव. पॅन नं : ANBPC1544P २) सौ. ुती अजय माथूरवै6य 7हचे पूवा मीचे कु. ुती अ6वनी गु8ता उ. व. ३०, Fयवसाय : ग ृ$हणी, रा. : शांती नगर, जुनी जैन पाईप फॅ-टर जवळ, Tनमखेडी रोड, जळगाव तालुका, जळगाव िजLहा जळगाव. पॅन नं : BCFPG0480C कारणे सौदापवती लहून दे तो कU, आमची "वसंपा$दत , संपुणW मालकUची व$हवाट ची व Xय3 कYजे खाल ल वणWन केलेल "थावर मळकत " सूयदशन रे सडे सी" या लॅ ट स"टमचे इमारतीतील ,_______ मज:यावर1ल ;लॅ ट नंबर ______ आ\ह तु\हास र-कम ?पये _______ , (अ@र1 ?पये ______ माB) वर कायम"व4पी पूणW मालकUह-काने खुश खरे द दे णेचा आज रोजी सौदापवती करारनामा केला. +या मळकतीचे वणन :- तुकडी िजLहा जळगाव , पोट तुकडी तालुका जळगाव , पैकU मोजे पं ाळा शवारातील जळगाव महानगरपा लका डीतील :- मौजे $पंEाळा शवारातील येथील शेत सवF नंबर १५२/१ ^यास म_. िजLहा`धकार सौ , जळगाव यांचेकडील आदे श aमांक जमीन/१०८५/२३५३/५७२ $दनांक १९/१२/१९८५ नस ु ार eबनशेती परवानगी मळालेल आहे . यातील फायनल fलॉट नंबर १० असा दे hयात आलेला असून याचे सट सFहA अनुसार एकूण fलॉट 3े5 ४६८.७५ चौ.मी. यासी लांबी /ं द :- पूवW बाजू - २५ मीटर पिlचम बाजू - २५ मीटर उXतर बाजू - १८.७५ मीटर दm3ण बाजू – १८.७५ मीटर यासी चतुः समा :- पूवAस :- fलॉट नंबर ९ पिlचमेस :- fलॉट नंबर ११ उXतरे स :- १८ मीटर /ं द र"ता दm3णेस :- ओपन "पेस येणे माणे चतुः समेतील जागेवर बांधकाम करणेसाठq मे आयु-त सौ जळगाव शहर महानगरपा लका , जळगाव यांचेकडील बांधकाम परवानगी पा5 aमांक ०२२८ $दनांक ०८/०५/२०१७ नस ु ार Xयांनी मंजरू केलेLया नकाशा माणे कम सWयल rाउं ड लोर, रे सड_ सएल प$हला , दस ु रा मजला अशी परवानगी भेटल आहे . जळगाव यांचेकडील बांधकाम परवानगी पा5 aमांक १३२४ $दनांक २४/१२/२०२१ नस ु ार व Xयांनी मंजरू केलेLया नकाशा माणे पा.कsग, Tतसरा मजला , चौथा मजला अशी परवानगी घेऊन बांधकाम. सदर या संपूणW इमारतीस " सूयदशन रे सडे सी" असे नाव $दलेले आहे . तसेच सदर या इमारतीस सेaेटर , महरे रा यांचेकडून $दनांक ..... रोजी महरे रा परवानगी a ....... अHवये रे िज"ट_ शन मळाले असून सदरचे संपूणW इमारतीत १६ लॅ ट आहे त , Xया लॅ ट स"टमचे इमारतीतील लॅ vसपैकU – ......... मजLयावर ल लॅ ट नंबर ..... याचे कापAट 3े5 - ......... चौ मी बांधकाम 3े5 - ........ चौ मी तसेच तळजमीनींतील अ वभा+य $ह"सा 3े5 - ...... चौ मी (.....%) आहे . यात मंजूर fलॅ न माणे ....... असे बांधकाम केलेला आहे . यांस चतु: समा - पूवAस - ..... , पश`चमेस - ........ , उXतरे स -..... , दm3णेस - ......... येणे माणे चतुः समेतील लॅ ट घर जागा आतील सवW सुखसोईसह व सामाइकातील सुखसोईसह. सदर संपूणW इमारतीचे बांधकाम है आरसीसी मyये असून प--या वटा, रे ती, सम_ट, लोखंड यात केलेले आहे . सदर इमारतीमyये पा.कsगची जागा, सेिfटक टz क , कंपाऊंडची भंत, कंपाउं ड गेट , इमारती या मyयभागातील तळापासून ग चीपयsतचे िजना , ग ची, ग चीवर ल पाhयाची टाकU, नळ .फ$टंग, इले .फ$टंग, सॅTनटर .फ$टंग, इमारती या मु{य भंती, कॉलम , छत सवW लॅ ट धारकांसाठq सामाइकात राहतील. सदर घर जागेत माबWल .कचन, ओटा,इले .फ$टंग व पाhयाचे नळाचे .फ$टंग क4न $दलेले आहे . मा5 Xयासाठq लागणारे इले .कने-शन व नळ कने-शन हे तु\ह तुम या ख याWने }यायचे आहे . तसेच या अपाटW म_टमधील सामाइकतील बोरवेल , जीने ल ट व फायर फाय$टंग अशी सु वधा आहे . सदर लॅ टमधील टॉयलेटसाठq व संपूणW इमारतीतील सवW लॅ टमधील टॉयलेटसाठq सेिfटक टं कह याच fलॉटमधील खुLया जागेत असून ती सवW व$हवाटदारास सामाTयक वापराची व मालकUची आहे व राह ल. सदर लॅ टचा वापर सामाइक वापरा या िजHयाने तळमजलेत येऊन पढ ु े म{ ु य रोडवर आहे राह ल. येणे माणे उपरो-त चतु: समेतील "थावर मळकत ...... मजLयावर ल लॅ ट नंबर ..... ची मळकत आतील दरवाजे, •खड-या, .कचन ओटा, इले .फ$टंग, माळोचे व आतील सवW सुखसोयीसह तसेच सदर इमारतीतील सवW सामाईक सुखसोईचे वापर ह-कांसु€ा व सामाइकतील अ वभा+य $हlयासह व तदं गभूत व"तूसुyदा .(िजचा उLलेख यापुढे मळकत असा केलेला आहे ). वर स व"तर वणWन केलेल मळकत $ह आमचे मालकUची असून सदरची लॅ ट मळकत आ\ह तु\हास आज रोझी एकूण र-कम /पये ____/- अ3र र-कम /पये ____ माHयवर कायम"व4पी पूणW मालकUह-काने खुश खरे द दे ऊन तुमचे Xय3 कYजे व$हवाट त व ताYयात दे hयाचा सौदा आज रोझी प-का केला आहे . वर ल र-कम तु\हाला खाल ल माणे अदा करावयाची आहे . / _______ /- (खरे द र-कमे या १०%) अ3र र-कम /. ______ मा5 बु.कंग .कंवा तळ मजLयाचे "लॅ ब पूणW झाLयावर / _______ /- (खरे द र-कमे या १०%) अ3र र-कम /. ______ मा5 प$हLया मजLयाचे "लॅ ब पूणW झाLयावर. / _______ /- (खरे द र-कमे या १०%) अ3र र-कम /. ______ मा5 द ुस•या मजLयाचे "लॅ ब पण ू W झाLयावर. / _______ /- (खरे द र-कमे या १०%) अ3र र-कम /. ______ मा5 Tतस•या मजLयाचे "लॅ ब पूणW झाLयावर. / _______ /- (खरे द र-कमे या १०%) अ3र र-कम /. ______ मा5 चौ‚या मजLयाचे "लॅ ब पूणW झाLयावर. / _______ /- (खरे द र-कमे या १०%) अ3र र-कम /. ______ मा5 तुम या मजLयाचे fला"टरचे काम पूणW झाLयावर / _______ /- (खरे द र-कमे या १५%) अ3र र-कम /. ______ मा5 तुम या मजLयाचे बाहे र ल fला"टर, इलेFहशन, टे रेस व वाटर ू.फं ग चे काम पूणW झाLयावर. / _______ /- (खरे द र-कमे या १५%) अ3र र-कम /. ______ मा5 ल ट, वॉटर, इले .फ$टंग, एंƒHस, पे वंग काम पण ू W झाLयावर. / _______ /- (खरे द र-कमे या १०%) अ3र र-कम /. ______ मा5 मा5 खरे द खत न„दणी करतावेळी. ? _____ /- एकूण अ@र1 रJकम ? ______ माB. असे वर नमद ू केले माणे संपूणW र-कम तु\हाला अदा करावयाची आहे . तसेच वर ल र-कम FयTतPर-त रजी. खरे द / करारनामा साठqचे म… ु ांक शL ु क, न„दणी फU, वकUल फU व इतर खचW + स वWस टॅ -स + वॅट र-कम + जी. एस.ट + इले. मटर व व.रा. व. मं . डी.पी. खचW + मन.पा.नळ कने-शन + कायम"व4पी (One Time) मेनटे नHस ची र-कम / _____ /- असे मा5 तु\हास वेगळे अदा करावयाचे आहे त. सदर करारना\यापोट खरे द या भरhयापैकU बयाणा \हणून आज रोजी मला तुमचेपासून खाल माणे र-कमा मळालेLया आहे त, Xयाचा तप शल: / ______ /- अ3र र-कम /पये ______मा5 तुमचेकडून _______ चेक नंबर _______ तार ख _______ अHवये मळालेले ते यात गजरा. असे एकूण /पये____________/- अ3र /पये________ मा5 तुमचेपासून मळालेले आहे त . बाकU रा$हलेल र-कम वर नमूद केले माणे तु\ह वेळोवेळी बांधकामाचे गतीनुसार •यावयाची आहे ,Xया माणे तु\ह •यावेत . येणेEमाणे करार ठरला ,+या कराराLया अट1 व शतM :- १. सदरची स व"तर वणWन केलेल लॅ ट घर जागा मे. िजLहा`धकार साहे ब , जळगाव टाऊन fलांTनंग जळगाव यांचे हŽीतील आहे . सबब Xयांचेकडील हुकूम,Tनयम ,अट व शथ• खरे द खतानंतर मालक व कYजेदार \हणून तुमचेवर बंधनकारक राहतील . २. सदर व स व"तर वणWन केलेLया लॅ ट घर मु{य वापर तु\ह इतर लॅ टधारकांना 5ास होणार नाह अशाPरतीने र$हवासासाठqच करावयाचा आहे . तसेच सादर लॅ ट स"टमचे इमारतीस धोका TनमाWण होईल असे कोणतेह कृXय तु\हास करता येणार नाह . ३. सदर र$हवासी इमारतीचे तळज मनीत तुमचे लॅ ट जागेचा अ वभा+य $ह"सा रहावयाचा आहे व तो तु\हास कधीह वभागून मागता येणार नाह . ४. सदर वर स व"तर वणWन केलेLया लॅ ट मळकतीचे खरे द खत आ\ह तु\हास आजपासून पुढ ल _______म$हने या मुदतीचे आत .कंवा Xया आधी तुमचेपासून वर स व"तर वणWन केLया माणे बाकU रा$हलेल र-कम मळालेनंतरच तुमचे नाव लहून व न„दवून दे ऊ व खरे द खताचे वेळी सदर मळकतीचा TनवAघ बोजे वर$हत कYजा तु\हास दे ऊ . ५. सदर लॅ ट मळकतीबाबतचे खरे द खतापावेतोचे eबनशेती कर ,महानगरपा लका कर ,घरप•ी व पाणीप•ी व इतर शासकUय व TनमशासकUय कर आ\ह भरावयाचे असून खरे द खतानंतर येणारे सवW कर मालक व कYजेदार \हणून तु\ह भरावयाचे आहे . ६. सदर मंजरू केलेLया नकाशात काह बदल झाLयास लॅ ट या 3े5ात ज मनीतील अ वभा+य $ह"से राशीत काह बदल होऊ शकतो ,होणा•या बदलासह लॅ टची खरे द करणे आपLयाला बंधनकारक राह ल . सदरहू इमारती या rाउं ड + ४ लोअरचा नकाशा मंजूर आहे . मा5 या शवाय सदर इमारतीवर भ व‘यात जा"तीचा एफ एस आय मळाLयास Xयाचा ह-क मूळ मालक यांचेकडे राखून ठे वhयात आला आहे . ७. सदर वर स व"तर वणWन केलेल "थावर मळकत , लॅ ट घर जागा यापूव• आ\ह कोठे ह गहाण ,दान ,ब3ीस ,ल न ,खरे द ,सौदा पावती ,तारण अगर अHय बो’यात करारात ,कोटW कारवाईत ,जfतीत ,जा मनीकत ,ह-क संबंधात ,वारसा ह-कात वा मXृ यल ु ेखात $दलेला नाह . सदर लॅ ट मळकतीचे खरे द खत आ\ह तु\हास TनवAध ,Tनजोखमी व बोजे वर$हत असे लहून व न„दवून दे ऊ . ८. सदरचे सौदापवती व पुढे होणारे खरे द खतासाठq लागणारा संपूणW खचW ,जसे स वWस टॅ -स ,"टॅ \प “युट ,रे िज"ƒे शन फU ,कॉ\fयुटर व झेरॉ-स चाजAस ,वकUल फU व इतर आनुषं`गक खचW तु\ह लहून घेणार यांनी वर /आधी नमूद केले माणे •यावयाचा आहे . ९. सदरचा सौदा पावती करारनामा तु\ह लहून घेणार व तुमचे पlचात तुमचे वंशावळीवारस तसेच आ\ह लहून दे णार व आमचे वंशावळीवारस यांचेवर बंधनकारक आहे व राह ल . १०. सदरचा सौदापवती व करारनामा काह कारणा"तव लहून घेणार यांना रŽ करावयाचा असLयास ,ब.ु कंग केलेल र-कम /. ५१०००/-/पये ए-कावHन हजार मा5 कपात करhयात येऊन उवWPरत र-कम eबनFयाजी ६ म$हHयांचे कालावधीत टffयाटffयाने लहून घेणार यांना परत करतील व रŽ लेख वगैरेचा संपूणW खचW लहून घेणार यांनाच करावा लागेल . ११. सदर सौद पावती करारना\यात नमूद अट शत•नुसार व$हत मुदतीत जर लहून घेणार यांनी उवWPरत संपूणW र-कम लहून दे णार यांना दे ऊन खरे द चा Fयवहार केला नाह तर व$हत मुदतीनंतर पुढ ल ३(तीन) म$हHयांसाठq लहून घेणार यांना उवWPरत रकमेवर १८%द . सा . द . शे . दराने Fयाज •यावे लागेल व तशी संपूणW र-कम Fयाजास$हत मळाLयानंतरच लहून दे णार हे सदर मळकतीचे खरे द खत लहून न„दवून दे तील . १२. तसेच यदाकदा`चत व$हत मद ु तीनंतर ३(तीन) म$हHयात लहून घेणार हे लहून दे णार यांना उवWPरत संपूणW र-कम Fयाजास$हत दे hयास असमथW ठरLयास सदरचा सौदे पावती करारनामा आपोआप रŽ झाला आहे असे समजhयात येईल . जर ल•खत मुदतवाढ लहून दे णार व घेणार यांचेत झालेल नसेल तर . १३. सदर जागेवर बांधलेLया लॅ ट स"टमचे इमारतींबाबत आ\ह घोषणाप5 (”डड ऑफ ”डकलरे शन )तयार क4न ते मे . सह. द ु^यम Tनबंधक जळगाव यांचे कचेर त द"त नंबर ______,तार ख_______अHवये न„द वलेले आहे . सदर संपूणW इमारतीस ___________________असे नाव $दलेले आहे . सदर _______________यात वणWन केLया माणे तु\हास वaUचा सौदा दे त असलेल लॅ ट मळकत ह ____मजLयावर ल लॅ ट नंबर ____ह असून सदर इमारतीमyये तुमचा सामTयकातील ______ट-के $ह"सा आहे . सबब सदर न„दलेLया घोषणाप5ामधील संपूणW Tनयम ,अट सामाईक सुख सोई व जबाबदा•या तुमचेवर बंधनकारक राहतील . १४. सदर ...... ....... ..... . .... या इमारतीस महारा‘ƒ वेlम मालकU अ`धTनयम व महारा‘ƒ वेlम मालकU Tनयम लागू आहे . सबब Xयाबाबत वर वणWन केलेले माणे घोषणा प5 न„द वलेले आहे व अपाटW म_ट ओनसW अससो सएशन "थापन झालेल आहे . तु\ह सदर अपाटW मेHट ओनसW अससो सएशनचे सभासद होणार आहात . सबब ”डड ऑफ ”डकलरे शन मधील संपूणW Tनयम जबाबदा•या शत• तुमचेवर बंधनकारक राहतील . १५. येणे माणे सदरचा सौदापावती करारनामा वर ल माणे बयाणाची र-कम घेऊन आ\ह राजीखुशीने ,"वसंतोषाने ,समजून,उमजून ,वाचून घेऊन ,उभय सा3ीदारासम3 स,या क4न आज रोजी जळगाव मु-कामी लहून $दला असे . -: लहून दे णार:- १) ी. सोमा गो$वंदा तायडे २) सौ. व+सला सोमा तायडे लहून दे णार नं १ ते २ कर ता वकासक व जनरल मुखXयार …….१) ी. गणेश गोपाळ चौधर1 …….२) सौ. ुती अजय माथूरवै6य 7हचे पूवा मीचे कु. ुती अ6वनी गु8ता -: लहून दे णार:- …………………….. …………………….. सा@ीदार :- …….१) ……………….….. …….२) ……………….….. Date: Provisional Allotment Letter Mr. , , , , PAN No: Dear Sir, Sub: Provisional Allotment of Flat No. admeasuring a Carpet area equivalent to Sq. Mtrs. On Floor in Wing ‘ ’ in the project known as “Suryadarshan Residency” situated at Final Plot no 10 , Gat no 152/1 Pimprala Shivar, Taluka Jalgaon ,District Jalgaon. 1) With reference to your Provisional Allotment of the said flat and upon you handing over to us a cheque of Rs……………………….. Cheque No.…………………….. , dated................................................................. , drawn on ………………………………………………… Bank towards the initial deposit amount 2) It is agreed and understood that the allotment of the said flat is only provisional. 3) You have also agreed and confirmed that you shall execute a written agreement for sale in respect of the said flat within 30 days from the receipt of this letter as per the 4) The total consideration for the flat is ………………………………………………, You hereby confirm that you will make the payment accordingly in time as per the payment schedule 5) You have agreed and confirmed that you shall not create any third party right on the said flat nor the submission of this letter create any you/your rights or interest in any 6) You have agreed and confirmed that the total charges of stamp duty and registration shall born by you for registering the agreement for sale. 7) This transaction for sale of the above mentioned flat is liable under the GST as per the existing regulations. The GST or any other Tax that is liable to be paid or may become liable to be paid or may become liable to be paid in future under any statute Central or State shall be born by You 8) You have inspected the Approved plans, specifications list of the said flat and the Title documents of the Land and have found them satisfactory and clear. 9) You have completely read and understood the Deed of Declaration registered for the entire project along with its subsequent amendments & rectification and have no objections to any of the clauses and accept and agree to all the clauses/ conditions stated 10) You are requested to sign in confirmation of accepting the terms as mentioned hereinabove by subscribing your signature on this letter and copy of this letter. 1 I/We agree and confirm the same, Thanking You For, Ganesh G. Chaudhari Shruti A. Mathurvaishya NOTE 1. Stamp Duty, Registration , GST or any other tax applicable for the said flat are subject to change as per Government Norms. 2. Alteration of any Windows, Grills, Internal Walls, External Elevation and Facade is strictly not allowed. 3. Please provide 3 Passport size Photo of applicants, original and photocopy of PAN cardand Aadhar Card of applicants also provide photo-id of two witness required for registration of agreement to sale. 4. Flat is not transferable till the time of possession. 2